mr_tn/mat/26/31.md

20 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# fall away
मला सोड
# for it is written
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""संदेष्टा जखऱ्याने शास्त्रवचनांतील बऱ्याच पूर्वी लिहिले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# I will strike
येथे ""मी"" देवाला दर्शवत आहे. याचा अर्थ असा आहे की देव लोकांना नुकसान करणार आहे आणि त्याला जिवे मारू देणार आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# the shepherd ... sheep of the flock
हे रूपक आहेत जे येशू आणि शिष्यांना संदर्भित करतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# the sheep of the flock will be scattered
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ते कळपातील सर्व मेंढरांना विखुरतील"" किंवा “कळप सर्व दिशेने विखुरतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])