mr_tn/mat/25/10.md

20 lines
1.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# (no title)
येशू दहा कुमारी बद्दलचा दृष्टांत समारोप करतो . (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parables]])
# they went away
पाच मूर्ख कुमारिका निघून गेल्या.
# to buy
समजलेली माहिती स्पष्टपणे स्पष्ट केली जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""अधिक तेल खरेदी करणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
# those who were ready
या त्या कुमारी आहेत ज्यांच्याकडे जास्त तेल होते.
# the door was shut
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""नोकर दार बंद करतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])