mr_tn/mat/24/43.md

16 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# that if the master of the house ... broken into
येशू त्याच्या शिष्यांना परत येण्यासाठी तयार असावा हे दाखवण्यासाठी मालक आणि नोकरांचा एक दृष्टांत वापरतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parables]])
# the thief
येशू म्हणत आहे की जेव्हा लोक त्याची अपेक्षा करत नाहीत तेव्हा तो येईल, तो चोरी करण्यासाठी येणार नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# he would have been on guard
तो त्याच्या घराचे रक्षण करेल
# would not have allowed his house to be broken into
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""कोणीही घरात चोरी करण्यासाठी त्याच्या घरात प्रवेश करण्यास परवानगी देत नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])