mr_tn/mat/24/29.md

16 lines
947 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# immediately after the tribulation of those days the sun
त्या दिवसांच्या संकटाची सुरुवात झाली तर लगेच सूर्य
# the tribulation of those days
त्या त्रासाच्या समयात
# the sun will be darkened
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव सूर्य अंधकारमय करेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# the powers of the heavens will be shaken
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देव आकाशात आणि आकाशातील गोष्टी हलवेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])