mr_tn/mat/20/17.md

8 lines
581 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशू आणि त्याचे शिष्य यरूशलेमला जात असताना येशू त्याच्या मृत्यूविषयी आणि पुनरुत्थानाविषयी तिसऱ्यांदा भाकीत करतो.
# going up to Jerusalem
यरूशलेम टेकडीच्या शिखरावर होता, म्हणून लोकांना तिथे जाण्यासाठी प्रवास करायचा होता.