# Connecting Statement: येशू आणि त्याचे शिष्य यरूशलेमला जात असताना येशू त्याच्या मृत्यूविषयी आणि पुनरुत्थानाविषयी तिसऱ्यांदा भाकीत करतो. # going up to Jerusalem यरूशलेम टेकडीच्या शिखरावर होता, म्हणून लोकांना तिथे जाण्यासाठी प्रवास करायचा होता.