8 lines
1.2 KiB
Markdown
8 lines
1.2 KiB
Markdown
|
# Is not this man the carpenter's son? Is not his mother called Mary? Are not his brothers James, Joseph, Simon, and Judas?
|
||
|
|
||
|
गर्दी हा प्रश्न व्यक्त करण्यासाठी त्यांचा उपयोग व्यक्त करते की त्यांना येशू कोण आहे हे माहित आहे आणि तो फक्त एक सामान्य माणूस आहे. वैकल्पिक अनुवाद: ""तो फक्त सुताराचा मुलगा आहे. आम्ही त्याची आई मरीया, आणि त्याचे भाऊ याकोब, योसेफ, शिमोन आणि यहूदा यांना ओळखतो."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
|
||
|
|
||
|
# the carpenter's son
|
||
|
|
||
|
एक सुतार म्हणजे लाकूड किंवा दगडापासुन वस्तु बनविणारा माणूस. जर ""सुतार"" ज्ञात नसेल तर ""बांधकाम व्यावसायिक"" वापरता येईल.
|