# Is not this man the carpenter's son? Is not his mother called Mary? Are not his brothers James, Joseph, Simon, and Judas? गर्दी हा प्रश्न व्यक्त करण्यासाठी त्यांचा उपयोग व्यक्त करते की त्यांना येशू कोण आहे हे माहित आहे आणि तो फक्त एक सामान्य माणूस आहे. वैकल्पिक अनुवाद: ""तो फक्त सुताराचा मुलगा आहे. आम्ही त्याची आई मरीया, आणि त्याचे भाऊ याकोब, योसेफ, शिमोन आणि यहूदा यांना ओळखतो."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # the carpenter's son एक सुतार म्हणजे लाकूड किंवा दगडापासुन वस्तु बनविणारा माणूस. जर ""सुतार"" ज्ञात नसेल तर ""बांधकाम व्यावसायिक"" वापरता येईल.