mr_tn/mat/12/19.md

16 lines
1002 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
मत्तय संदेष्टा यशयाचे अवतरण वापरतो
# neither will anyone hear his voice
येथे लोक त्यांचा आवाज ऐकत नाहीत,हे तो मोठ्या आवाजात बोलत नाही यास दर्शवते. वैकल्पिक अनुवादः ""तो मोठ्याने बोलणार नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# He ... his
या शब्दांच्या सर्व घटना देवाने निवडलेल्या सेवकाला संदर्भित करतात.
# in the streets
ही एक म्हण आहे ज्याचा अर्थ ""जाहीरपणे"". वैकल्पिक अनुवाद: ""शहरामध्ये आणि गावामध्ये"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])