mr_tn/mat/12/13.md

20 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Then Jesus said to the man, ""Stretch out your hand.
हे अप्रत्यक्ष अवतरण म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""मग येशूने त्या मनुष्याला आपला हात लांब करण्यास सांगितले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-quotations]])
# to the man
पक्षघाती हाताच्या माणसाला किंवा ""अपंग हाथ असलेल्या मनुष्याला
# Stretch out your hand
आपला हात धरून ठेव किंवा ""आपला हात लांब कर
# He stretched
मनुष्याने लांब केला
# it was restored to health
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तो पुन्हा निरोगी झाला"" किंवा ""तो पुन्हा बरा झाला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])