16 lines
1.5 KiB
Markdown
16 lines
1.5 KiB
Markdown
|
# Connecting Statement:
|
||
|
|
||
|
उपदेश करण्यासाठी बाहेर जात असताना त्यांचा छळ होईल याबद्दल येशू आपल्या शिष्यांना शिकवतो.
|
||
|
|
||
|
# A disciple is not greater than his teacher, nor a servant above his master
|
||
|
|
||
|
आपल्या शिष्यांना एक सामान्य सत्य शिकवण्याकरता येशूने एक म्हण वापरली आहे.लोक येशूशी जसे वागत होते तसेच शिष्यांशी लोकानी वागावे अशी अपेक्षा करू नये या गोष्टीवर येशू जोर देत आहे.(पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-proverbs]])
|
||
|
|
||
|
# A disciple is not greater than his teacher
|
||
|
|
||
|
शिष्य नेहमी त्याच्या शिक्षकापेक्षा कमी महत्वाचा असतो किंवा ""त्याच्या शिष्यापेक्षा शिक्षक नेहमीच अधिक महत्वाचा असतो
|
||
|
|
||
|
# nor a servant above his master
|
||
|
|
||
|
आणि सेवक त्याच्या मालकापेक्षा नेहमीच कमी महत्वाचा असतो किंवा ""मालक त्याच्या दासांपेक्षा नेहमीच महत्वाचा असतो
|