# Connecting Statement: उपदेश करण्यासाठी बाहेर जात असताना त्यांचा छळ होईल याबद्दल येशू आपल्या शिष्यांना शिकवतो. # A disciple is not greater than his teacher, nor a servant above his master आपल्या शिष्यांना एक सामान्य सत्य शिकवण्याकरता येशूने एक म्हण वापरली आहे.लोक येशूशी जसे वागत होते तसेच शिष्यांशी लोकानी वागावे अशी अपेक्षा करू नये या गोष्टीवर येशू जोर देत आहे.(पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-proverbs]]) # A disciple is not greater than his teacher शिष्य नेहमी त्याच्या शिक्षकापेक्षा कमी महत्वाचा असतो किंवा ""त्याच्या शिष्यापेक्षा शिक्षक नेहमीच अधिक महत्वाचा असतो # nor a servant above his master आणि सेवक त्याच्या मालकापेक्षा नेहमीच कमी महत्वाचा असतो किंवा ""मालक त्याच्या दासांपेक्षा नेहमीच महत्वाचा असतो