mr_tn/mat/04/18.md

8 lines
766 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
गालील प्रांतातील येशूच्या सेवाकार्याविषयी एका नवीन कथेच्या भागाची सुरवात होते. येथे तो पुरुषांना त्याचे शिष्य होण्यासाठी एकत्र करायला सुरवात करतो.
# casting a net into the sea
या विधानाचा पूर्ण अर्थ स्पष्ट करता येऊ शकतो. वैकल्पिक भाषांतर: “मासे पकडण्यास पाण्यात जाळी टाकणे” (पहा:[[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])