766 B
766 B
General Information:
गालील प्रांतातील येशूच्या सेवाकार्याविषयी एका नवीन कथेच्या भागाची सुरवात होते. येथे तो पुरुषांना त्याचे शिष्य होण्यासाठी एकत्र करायला सुरवात करतो.
casting a net into the sea
या विधानाचा पूर्ण अर्थ स्पष्ट करता येऊ शकतो. वैकल्पिक भाषांतर: “मासे पकडण्यास पाण्यात जाळी टाकणे” (पहा:rc://*/ta/man/translate/figs-explicit)