mr_tn/mat/01/23.md

16 lines
1.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Behold ... Immanuel
या ठिकाणी मत्तय यशया संदेष्ट्याने भाकीत केलेले सांगत आहे.
# Behold, the virgin
लक्ष द्या, कारण मी जे सांगणार आहे ते सत्य आणि महत्वाचे आहे: कुमारी
# Immanuel
हे एका पुरुषाचे नाव आहे. (पहा : [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# which means, ""God with us.
हे यशयाच्या पुस्तकामध्ये आढळत नाही. मत्तय “इम्मानुएल” या शब्दाचा अर्थ स्पष्ट करत आहे. तूम्ही हे एक वेगळे वाक्य म्हणून भाषांतर करू शकता. वैकल्पिक भाषांतर: “या नावाचा अर्थ म्हणजे ‘आमच्या बरोबर देव आहे.”