mr_tn/luk/07/39.md

12 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# he thought to himself, saying
तो स्वतःला म्हणाला
# If this man were a prophet, then he would know ... a sinner
परुश्यानी असा विचार केला की येशू संदेष्टा नव्हता कारण त्याने पापी स्त्रीला स्पर्श करण्यास परवानगी दिली होती. वैकल्पिक अनुवाद: ""उघडपणे येशू संदेष्टा नाही, कारण संदेष्ट्याला माहित आहे की ज्याने त्याला स्पर्श केला आहे ती पापी आहे
# that she is a sinner
शिमोनाने असा विचार केला की एक संदेष्टा कधीही पाप्याला स्पर्श करु देणार नाही. त्याच्या मान्यतेचा हा भाग स्पष्टपणे नमूद केला जाऊ शकतो. वैकल्पिक अनुवाद: ""ती पापी आहे, आणि तो तिला स्पर्श करण्याची परवानगी देणार नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])