mr_tn/luk/02/51.md

12 lines
762 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# he went back home with them
येशू मरीया व योसेफ यांच्यासमवेत घरी परतला
# was obedient to them
त्यांचे पालन केले किंवा ""नेहमी त्यांचे पालन केले
# treasured all these things in her heart
येथे ""हृदयाचे"" हे एखाद्या व्यक्तीच्या मनात किंवा आतल्या व्यक्तीचे रुपक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""या सर्व गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवल्या"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])