mr_tn/luk/02/38.md

8 lines
707 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# came near to them
त्यांना भेटले किंवा ""मरिया आणि योसेफकडे गेले
# the redemption of Jerusalem
येथे ""सुटका"" हा शब्द वापरणाऱ्या व्यक्तीचा संदर्भ घेण्यासाठी वापरला जातो. वैकल्पिक अनुवादः ""यरुशलेमची सुटका करणारा"" किंवा ""जो व्यक्ती देवाच्या आशीर्वाद आणेल व यरुशलेमला परत देईल"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])