mr_tn/jhn/19/20.md

12 lines
997 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the place where Jesus was crucified
आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""ज्या ठिकाणी सैनिकांनी येशूला वधस्तंभावर खिळले त्या ठिकाणी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# The sign was written in Hebrew, in Latin, and in Greek
आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""ज्याने चिन्हाची रचना केली ती 3 भाषेतील शब्द लिहून ठेवली: इब्री, लॅटिन आणि हेलेंनी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# Latin
ही रोमी सरकारची भाषा होती.