mr_tn/jhn/10/03.md

12 lines
488 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# The gatekeeper opens for him
द्वारपाल मेंढपाळांसाठी फाटक उघडतो
# The gatekeeper
हा एक मजूर आहे जो मेंढपाळ दूर जात असताना रात्रीच्या वेळी मेंढरूच्या दाराचे दरवाजे पहातो.
# The sheep hear his voice
मेंढरे मेंढपाळाचा आवाज ऐकतात