# The gatekeeper opens for him द्वारपाल मेंढपाळांसाठी फाटक उघडतो # The gatekeeper हा एक मजूर आहे जो मेंढपाळ दूर जात असताना रात्रीच्या वेळी मेंढरूच्या दाराचे दरवाजे पहातो. # The sheep hear his voice मेंढरे मेंढपाळाचा आवाज ऐकतात