16 lines
1.3 KiB
Markdown
16 lines
1.3 KiB
Markdown
|
# General Information:
|
||
|
|
||
|
ही कथेतील पुढील गोष्ट आहे, येशू यरुशलेमला जातो आणि मनुष्याला बरे करतो. ही वचने कथा स्थित करण्याविषयी पार्श्वभूमी माहिती देतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
|
||
|
|
||
|
# After this
|
||
|
|
||
|
येशू अधिकाऱ्याच्या मुलाला बरे केल्यानंतर हे संदर्भित करते. आपण [योहान 3:22] (../03/22.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा.
|
||
|
|
||
|
# there was a Jewish festival
|
||
|
|
||
|
यहूदी उत्सव साजरा करत होते
|
||
|
|
||
|
# went up to Jerusalem
|
||
|
|
||
|
यरुशलेम एक टेकडीवर वसलेले आहे.यरुशलेमचे रस्ते लहान टेकड्यांवर चढून गेल्या. जर आपल्या भाषेत सपाट जमिनीवर चालण्यापेक्षा डोंगरावर जाण्यासाठी वेगळा शब्द असेल तर आपण येथे त्याचा वापर करू शकता
|