# General Information: ही कथेतील पुढील गोष्ट आहे, येशू यरुशलेमला जातो आणि मनुष्याला बरे करतो. ही वचने कथा स्थित करण्याविषयी पार्श्वभूमी माहिती देतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # After this येशू अधिकाऱ्याच्या मुलाला बरे केल्यानंतर हे संदर्भित करते. आपण [योहान 3:22] (../03/22.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा. # there was a Jewish festival यहूदी उत्सव साजरा करत होते # went up to Jerusalem यरुशलेम एक टेकडीवर वसलेले आहे.यरुशलेमचे रस्ते लहान टेकड्यांवर चढून गेल्या. जर आपल्या भाषेत सपाट जमिनीवर चालण्यापेक्षा डोंगरावर जाण्यासाठी वेगळा शब्द असेल तर आपण येथे त्याचा वापर करू शकता