mr_tn/heb/11/38.md

12 lines
616 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# The world was not worthy
येथे ""जग"" लोकांना संदर्भित करते. वैकल्पिक अनुवादः ""या जगाचे लोक योग्य नाहीत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# They were always wandering about
असे होते कारण त्यांच्याकडे जगण्याची जागा नव्हती.
# caves and holes in the ground
गुहा आणि काहीजण जमिनीच्या छिद्रांमध्ये राहत असत