# The world was not worthy येथे ""जग"" लोकांना संदर्भित करते. वैकल्पिक अनुवादः ""या जगाचे लोक योग्य नाहीत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # They were always wandering about असे होते कारण त्यांच्याकडे जगण्याची जागा नव्हती. # caves and holes in the ground गुहा आणि काहीजण जमिनीच्या छिद्रांमध्ये राहत असत