mr_tn/heb/10/26.md

24 lines
1.7 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
लेखक आता चौथी चेतावणी देतो.
# we deliberately go on sinning
आम्हाला माहित आहे की आम्ही पाप करीत आहोत परंतु आपण ते पुन्हा करतो
# after we have received the knowledge of the truth
सत्याचे ज्ञान असे म्हटले जाते की ते एखाद्या वस्तूद्वारे दुसऱ्या व्यक्तीला दिले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""सत्य शिकल्यानंतर"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# the truth
देवा बद्दल सत्य. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# a sacrifice for sins no longer exists
कोणीही नवीन बलिदान देऊ शकत नाही कारण केवळ ख्रिस्ताचेच बलिदान कार्य करणारे आहे. वैकल्पिक अनुवाद: ""देव आमच्या पापांची क्षमा करील असे बलिदान कोणीही देऊ शकत नाही "" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# a sacrifice for sins
येथे ""पापांसाठी बलिदान"" म्हणजे ""पापांची क्षमा करण्यासाठी प्राण्यांना बलिदान देण्याचा एक प्रभावी मार्ग"" आहे.