mr_tn/heb/01/05.md

8 lines
887 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# For to which of the angels did God ever say, ""You are my son ... a son to me""?
हा प्रश्न यावर जोर देतो की देव कोणत्याही देवदूतास त्याचा पुत्र असे बोलावत नाही. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने कोणत्याही देवदूतांना असे म्हटले नाही की तू माझा पुत्र आहेस ... माझ्यासाठी एक मुलगा आहेस. '"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# You are my son ... I have become your father
या दोन वाक्यांशांचा अर्थ अनिवार्यपणे सारखाच आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]])