mr_tn/eph/06/19.md

16 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
त्याच्या समाप्तीच्या वेळी, पौल त्यांना तुरुंगात असताना सुवार्ता सांगण्याच्या धैर्याविषयी प्रार्थना करण्यास आणि तो त्यांना सांत्वन देण्यासाठी तुखिकला पाठवत आहेत असे सांगतो.
# that a message might be given to me
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देव मला शब्द देईल"" किंवा ""देव मला संदेश देईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# when I open my mouth. Pray that I might make known with boldness
जेव्हा मी बोलतो. मी धैर्याने समजावून सांगावे म्हणून प्रार्थना करा
# open my mouth
हे बोलण्यासाठी एक टोपणनाव आहे. वैकल्पिक अनुवादः ""बोला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])