mr_tn/eph/04/15.md

8 lines
617 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# into him who is the head
शरीराच्या डोक्याप्रमाणे एकत्रितपणे काम करण्यासाठी ख्रिस्त कशा प्रकारे शरीरास एकत्रित होण्यास कारणीभूत ठरतो हे सांगण्यासाठी पौल मानवी शरीर उदाहरण म्हणून वापरतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# in love
जसे सदस्य एकमेकांना प्रेम करतात