# into him who is the head शरीराच्या डोक्याप्रमाणे एकत्रितपणे काम करण्यासाठी ख्रिस्त कशा प्रकारे शरीरास एकत्रित होण्यास कारणीभूत ठरतो हे सांगण्यासाठी पौल मानवी शरीर उदाहरण म्हणून वापरतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # in love जसे सदस्य एकमेकांना प्रेम करतात