mr_tn/act/22/11.md

8 lines
799 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# I could not see because of that light's brightness
त्या प्रखर प्रकाशामुळे मी आंधळा होतो
# being led by the hands of those who were with me, I came into Damascus
येथे ""हाथ"" पौलाने पुढाकार घेतलेल्या लोकांसाठी आहे. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""माझ्या बरोबर असलेल्या लोकांनी मला दिमिष्कमध्ये मार्गदर्शन केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])