mr_tn/act/17/29.md

12 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# are God's offspring
कारण देवाने प्रत्येकाला निर्माण केले आहे, म्हणून सर्व लोक असे म्हणतात की जसे ते देवाचे खरे मुले आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# qualities of deity
येथे ""देवता"" देवाच्या स्वभावगुणांना दर्शवीते वैकल्पिक अनुवादः ""तो देव"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# images created by the art and imagination of man
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""एखादी व्यक्ती त्याच्या कुशलतेचा वापर करुन त्याने तयार केलेली एखादी वस्तू"" किंवा ""लोक त्यांची कला आणि कल्पना वापरून लोक बनवितात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])