# are God's offspring कारण देवाने प्रत्येकाला निर्माण केले आहे, म्हणून सर्व लोक असे म्हणतात की जसे ते देवाचे खरे मुले आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # qualities of deity येथे ""देवता"" देवाच्या स्वभावगुणांना दर्शवीते वैकल्पिक अनुवादः ""तो देव"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # images created by the art and imagination of man हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""एखादी व्यक्ती त्याच्या कुशलतेचा वापर करुन त्याने तयार केलेली एखादी वस्तू"" किंवा ""लोक त्यांची कला आणि कल्पना वापरून लोक बनवितात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])