mr_tn/act/15/24.md

16 lines
1.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
येथे ""आम्ही,"" ""आमचे,"" आणि ""आम्हाला"" सर्व उदाहरणे यरुशलेममधील मंडळीमधील विश्वासणाऱ्याना संदर्भित करतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]] आणि [प्रेषितांची कृत्ये 15:22] (../15/22.md))
# that certain men
ते काही पुरुष
# with no orders from us
जरी आम्ही त्याना जाण्याचे आदेश दिले नाहीत
# disturbed you with teachings that upset your souls
येथे ""आत्मा"" हा शब्द लोकांना संदर्भित करतो. वैकल्पिक अनुवाद: ""आपल्याला त्रास देणाऱ्या गोष्टी शिकवल्या आहेत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])