mr_tn/act/08/27.md

16 lines
1.6 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Behold
पहा"" हा शब्द आपल्याला एका नवीन व्यक्तीस सूचित करतो. आपल्या भाषेत हे करण्याचा एक मार्ग असू शकतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-participants]])
# eunuch
येथे “षंढ” या शब्दाचा जोर तो इथियोपियन हा उच्च शासकीय अधिकारी आहे हे दर्शविण्यासाठी आहे ना की त्याची भौतिक स्तिथी किती वाईट आहे हे दर्शवण्यासाठी.
# Candace
इथिओपियाच्या राण्यांसाठी हे एक शीर्षक होते. हे मिसराच्या राजांसाठी फारो हा शब्द वापरल्यासारखेच आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# He had come to Jerusalem to worship
याचा अर्थ असा की तो एक परराष्ट्रीय होता ज्याने देवावर विश्वास ठेवला आणि तो यहूदी मंदिरात आराधना करण्यासाठी आला होता. वैकल्पिक अनुवाद: ""तो यरुशलेमच्या मंदिरात आराधनेसाठी आला होता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])