mr_tn/act/07/23.md

8 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# it came into his heart
येथे ""मन"" हे ""ह्दय"" यासाठी वापलेला दुसरा शब्द आहे. ""ते त्याच्या हृदयात आले"" हा शब्द एक म्हण आहे ज्याचा अर्थ काहीतरी ठरविणे होय. वैकल्पिक अनुवाद: ""हे त्याच्या मनात आले"" किंवा ""त्याने ठरविले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# visit his brothers, the children of Israel
हे फक्त त्याच्या कुटुंबासच नव्हे, तर त्याच्या लोकांना संदर्भित करते. वैकल्पिक अनुवादः ""त्याचे लोक, इस्राएलची मुले कसे करत होते ते पहा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])