mr_tn/2th/03/11.md

8 lines
602 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# some walk idly
येथे ""चालणे"" म्हणजे जीवनाचे वर्तन होय. वैकल्पिक अनुवाद: ""काही निष्क्रिय जीवन जगतात"" किंवा ""काही आळशी आहेत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# but are instead meddlers
मध्यस्त करणारे लोक मदतीसाठी विचारले जात नाही तरी इतर गोष्टी मध्ये हस्तक्षेप करतात.