# some walk idly येथे ""चालणे"" म्हणजे जीवनाचे वर्तन होय. वैकल्पिक अनुवाद: ""काही निष्क्रिय जीवन जगतात"" किंवा ""काही आळशी आहेत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # but are instead meddlers मध्यस्त करणारे लोक मदतीसाठी विचारले जात नाही तरी इतर गोष्टी मध्ये हस्तक्षेप करतात.