mr_tn/2pe/03/06.md

8 lines
661 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# through these things
येथे “या गोष्टी” याचा संदर्भ देवाचे शब्द आणि पाणी याच्याशी येतो.
# the world of that time was destroyed, being flooded with water
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने त्या वेळी अस्तित्वात असलेल्या जगाला पाण्याचा पूर आणून नाश केले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])