mr_tn/2co/07/05.md

16 lines
1.6 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# When we came to Macedonia
येथे ""आम्ही"" हा शब्द पौल आणि तीमथ्याला सूचित करतो परंतु करिंथकरांस किंवा तीत यांना नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]])
# our bodies had no rest
येथे ""शरीरे"" म्हणजे संपूर्ण व्यक्ती होय. वैकल्पिक अनुवादः ""आम्हाला विश्रांती नव्हती"" किंवा ""आम्ही खूप थकलो होतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
# we were troubled in every way
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""आम्ही प्रत्येक प्रकारे त्रास अनुभवला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# by conflicts on the outside and fears on the inside
बाहेरील"" साठी संभाव्य अर्थ 1) ""आपल्या शरीराबाहेर"" किंवा 2) ""मंडळीच्या बाहेर"". ""आतील"" हा शब्द त्यांच्या आंतरिक भावनांना सूचित करतो. वैकल्पिक अनुवाद: ""इतर लोकांशी संघर्ष करुन स्वतःच्या भितीने"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])