mr_tn/2co/02/04.md

12 lines
503 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# from great affliction
येथे ""दुःख"" हा शब्द भावनिक वेदना दर्शवितो.
# with anguish of heart
येथे ""हृदय"" हा शब्द भावनांच्या स्थानाचा संदर्भ देते. वैकल्पिक अनुवादः ""अत्यंत दुःखाने"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# with many tears
खूप रडण्याने