mr_tn/2co/01/06.md

13 lines
1018 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# But if we are afflicted
येथे ""आम्ही"" हा शब्द पौल आणि तीमथ्य याविषयी असून तो
करिंथकरांसाठी नाही. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""पण लोक आम्हाला त्रास देत असतील तर"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# if we are comforted
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""जर देव आपल्याला सांत्वन देतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# Your comfort is working effectively
तूम्ही प्रभावी सांत्वनेचा अनुभव घ्या