mr_tn/1ti/05/23.md

4 lines
483 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# You should no longer drink water
पौलाने असे म्हटले आहे की तीमथ्याने केवळ पाणी पिऊ नये. तो तीमथ्याला औषध म्हणून द्राक्षरस वापरण्यास सांगत आहे. त्या भागातल्या पाण्यामुळे आजारपण होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])