# You should no longer drink water पौलाने असे म्हटले आहे की तीमथ्याने केवळ पाणी पिऊ नये. तो तीमथ्याला औषध म्हणून द्राक्षरस वापरण्यास सांगत आहे. त्या भागातल्या पाण्यामुळे आजारपण होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])