mr_tn/1ti/02/02.md

8 lines
588 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# a peaceful and quiet life
येथे ""शांती"" आणि ""शांत"" याचा अर्थ एकच आहे. पौलाने सर्व विश्वासणाऱ्यांना अधिकाऱ्यांकडून त्रास न होता शांत जीवन जगण्यास सक्षम केले पाहिजे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])
# in all godliness and dignity
की देवाचे गौरव करतील आणि इतर लोक आदर करतील