mr_tn/1pe/03/20.md

8 lines
964 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# when the patience of God was waiting
“सहनशीलता” हा शब्द देव स्वतःसाठी लक्षणा आहे. पेत्र देवाच्या सहनशिलतेबद्दल लिहितो जणू ती एक व्यक्ती आहे. पर्यायी भाषांतर: “जेंव्हा देव शांतपणे वाट पाहत होता” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# in the days of Noah, in the days of the building of an ark
हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “नोहाच्या काळात, जेंव्हा नोहा तारू बांधत होता” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])