# when the patience of God was waiting “सहनशीलता” हा शब्द देव स्वतःसाठी लक्षणा आहे. पेत्र देवाच्या सहनशिलतेबद्दल लिहितो जणू ती एक व्यक्ती आहे. पर्यायी भाषांतर: “जेंव्हा देव शांतपणे वाट पाहत होता” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # in the days of Noah, in the days of the building of an ark हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “नोहाच्या काळात, जेंव्हा नोहा तारू बांधत होता” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])