mr_tn/1jn/05/01.md

8 lines
522 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
योहान त्याच्या वाचकांना देवाच्या प्रेमाबद्दल आणि विश्वासणाऱ्यांकडे असणारे प्रेम कारण त्यांच्याकडे हा नवीन स्वभाव देवाकडून आला आहे याबद्दल शिकवण्याचे सुरु ठेवतो
# is born from God
देवाचे मूल आहे