# General Information: योहान त्याच्या वाचकांना देवाच्या प्रेमाबद्दल आणि विश्वासणाऱ्यांकडे असणारे प्रेम कारण त्यांच्याकडे हा नवीन स्वभाव देवाकडून आला आहे याबद्दल शिकवण्याचे सुरु ठेवतो # is born from God देवाचे मूल आहे