mr_tn/1jn/01/07.md

12 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# walk in the light as he is in the light
येथे “चालणे” हे एखादा व्यक्ती कसा जीवन जगतो किंवा वागतो याबद्दलचे रूपक आहे. येथे “प्रकाश” हे “चांगले” किंवा “योग्य” यासाठी रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “जे चांगले आहे ते करा कारण देव पूर्णपणे चांगले आहे” किंवा “ जे योग्य आहे ते करा कारण देव पूर्णपणे न्यायी आहे”
# the blood of Jesus
याचा संदर्भ येशूच्या मृत्यूशी येतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# Son
देवाचा पुत्र, हे येशूसाठी महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])